Surprise Me!

Jagane Live | साऱ्या दुनियेची आई | Kolhapur | Ambabai

2021-04-28 237 Dailymotion

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरात 10000 पेक्षा अधिक विक्रेते व विविध कामे करणार्‍या माणसांच्या कथा 'साऱ्या दुनियेची आई' या व्हिडिओ मधून...
'
'सकाळ' कोल्हापूरचा 'जगणं लाईव्ह' दिवाळी अंक सध्या सर्वत्र उपलब्ध आहे. या अंकामध्ये बातमीदारांनी केलेले रिपोर्ताज आपल्याला वाचता येतील. ते रिपोर्ताज व्हिडिओच्या स्वरुपामध्ये येथे पाहता येतील. तेव्हा हे रिपोर्ताज तुम्ही नक्की अनुभवा आणि आपल्या स्नेहीजनांसोबत शेअरही करा. #JaganeLive

व्हिडिओ : बी. डी. चेचर,  मोहन मेस्त्री, नितीन जाधव, सुयोग घाटगे
व्हिडिओ एडिटिंग : राजेंद्र हंकारे, सुमित कदम